चालू घडामोडी

मॉडर्न बायको

गावाकडचं पोरगं हल्ली
नोकरीला जात बाहेर
मॉडर्न बायको येत घेहून
घरच्यांसाठी नवा आहेर
✍ अभिजित आ पाटील

No comments