चालू घडामोडी

पाहिल तुला

पाहिल तुला मी अन
मन गेलं माझं भुलून
पिवळ्या गुलाबासारखी
आलीस अशी फुलून
✍ अभिजित आ पाटील 💝

No comments