चालू घडामोडी

माझ्याबद्दल थोडेसे


नमस्कार माझ्या साहित्य च्या जगामध्ये मी अभिजित आपले स्वागत करतो. जन्म सांगली जिल्हातील कुंडल शेजारी जाधवनगर या गावी झाला .जिद्दी च्या जोरावर संगणक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतली .म्हणून "काव्य समर्पण " या मराठी साहित्यातील सर्वात मोठ्या संघटन चा संस्थापक झालो.मनामध्ये जे येते ते कागदावरती उतरत गेलो

No comments