चालू घडामोडी

गावाकडची पोरगी

गावाकडची पोरगी जर
चार दिवस राहिली पुण्यात
बघते अशी पोराकडं कि
तो सापडलाय एका खुन्यात
✍ अभिजित आ पाटील

No comments