👩🏻 परी। 👩🏻
😂आज हास्य दिनासाठी माझी रचना😂
👩🏻 परी। 👩🏻
काल यात्रेमध्ये भेटली
आमच्या शाळेतली परी
नावासारखी जरी नसली
तरी दिसत होती बरी
अंगकाठी असली बारीक
नेसली होती शालू भरजरी
पदर मात्र होता उडत
आल्या कि वाऱ्याच्या लहरी
परिची फिगर म्हणजे
जणू उसाचीच होती गरी
नाही भिजायची पावसात
आल्या जरी पावसाची सरी
हळूच लाजत म्हणाली
ये ना रे आज माझ्या घरी
मीच वाढीन मटण भरपूर
आणि माझ्याच हातची करी
क्षणार्धात दूर केली तिने
एवढ्या वर्षातली दरी
मन झालं खुश माझं कि
ती अजून माझ्यावरच मरी
खुश होऊन गाडीवरून
गेलो मी तिच्या घरी
ओळख करत म्हणाली
हे माझे मिस्टर हरी
परी ने हरी समोर माझी
लावली होती वाट खरी
रागाच्या भरात मी खाल्लं
भरपूर भाकरी व करी
©®©
✍अभिजित आ पाटील
संस्थापक काव्य समर्पण
📞८८८८१९१७१४
दि.०३/०५/२०१६
👩🏻 परी। 👩🏻
काल यात्रेमध्ये भेटली
आमच्या शाळेतली परी
नावासारखी जरी नसली
तरी दिसत होती बरी
अंगकाठी असली बारीक
नेसली होती शालू भरजरी
पदर मात्र होता उडत
आल्या कि वाऱ्याच्या लहरी
परिची फिगर म्हणजे
जणू उसाचीच होती गरी
नाही भिजायची पावसात
आल्या जरी पावसाची सरी
हळूच लाजत म्हणाली
ये ना रे आज माझ्या घरी
मीच वाढीन मटण भरपूर
आणि माझ्याच हातची करी
क्षणार्धात दूर केली तिने
एवढ्या वर्षातली दरी
मन झालं खुश माझं कि
ती अजून माझ्यावरच मरी
खुश होऊन गाडीवरून
गेलो मी तिच्या घरी
ओळख करत म्हणाली
हे माझे मिस्टर हरी
परी ने हरी समोर माझी
लावली होती वाट खरी
रागाच्या भरात मी खाल्लं
भरपूर भाकरी व करी
©®©
✍अभिजित आ पाटील
संस्थापक काव्य समर्पण
📞८८८८१९१७१४
दि.०३/०५/२०१६
No comments