📞 फोन 📞
📞 फोन 📞
एकदा म्हणाली मला
घेऊन दे ना तू फोन
तुझ्याशिवाय या जगात
माझं आहे तरी कोण
दिला घेहून मी तिला
फोन हजाराचा दोन
तिच्या आयष्यात केली
सेट माझी रिंग टोन
©®©
✍ अभिजित आ पाटील😀
📞८८८८१९१७१४
एकदा म्हणाली मला
घेऊन दे ना तू फोन
तुझ्याशिवाय या जगात
माझं आहे तरी कोण
दिला घेहून मी तिला
फोन हजाराचा दोन
तिच्या आयष्यात केली
सेट माझी रिंग टोन
©®©
✍ अभिजित आ पाटील😀
📞८८८८१९१७१४
No comments