"हसतेस घरी तू जेव्हा
😂 आज जागतिक हास्य दिनानिमित्त माझी विडंबन रचना पुन्हा एकदा😆
कवी संदीप खरे याची माफी मागून त्यांची "नसतेस घरी तू जेव्हा " ची माझी विडंबन रचना " हसतेस घरी तू जेव्हा"
हसतेस घरी तू जेव्हा ,जीव कावरा बावरा होतो
डोळयातून येते पाणी ,अन चेहरा रडका होतो
मधला सोनेरी दात ,अजूनच चमकू लागतो
खिडकी ला थबकून मी,चेहरा लपवू लागतो
तुझ्या केसाच्या बटेचा, आकार बदलून जातो
पाहू कि नको भीतीने,मी डोळे मिटून घेतो
हळूच उघडून डोळा ,मी तुझ्याकडेच पाहतो
काढावी कशी समजूत ,डोक्यात विचार चालतो
मनाची काढत भीती ,हळूच तुझ्याकडे वळतो
नाही पुन्हा हसवणार, हे मनोमनी मी पाळतो
©®©
-अभिजित आ पाटील
संस्थापक काव्य समर्पण
📱८८८८१९१७१४
कवी संदीप खरे याची माफी मागून त्यांची "नसतेस घरी तू जेव्हा " ची माझी विडंबन रचना " हसतेस घरी तू जेव्हा"
हसतेस घरी तू जेव्हा ,जीव कावरा बावरा होतो
डोळयातून येते पाणी ,अन चेहरा रडका होतो
मधला सोनेरी दात ,अजूनच चमकू लागतो
खिडकी ला थबकून मी,चेहरा लपवू लागतो
तुझ्या केसाच्या बटेचा, आकार बदलून जातो
पाहू कि नको भीतीने,मी डोळे मिटून घेतो
हळूच उघडून डोळा ,मी तुझ्याकडेच पाहतो
काढावी कशी समजूत ,डोक्यात विचार चालतो
मनाची काढत भीती ,हळूच तुझ्याकडे वळतो
नाही पुन्हा हसवणार, हे मनोमनी मी पाळतो
©®©
-अभिजित आ पाटील
संस्थापक काव्य समर्पण
📱८८८८१९१७१४

No comments