चालू घडामोडी

👫 ऑनलाइन👫

👫 ऑनलाइन👫

इकडे हा  असतो ऑनलाइन
तिकडे ती  असते ऑनलाइन
दोघांच्या मनात एकाच प्रश्न
दुसऱ्याला देत नसेल ना लाईन

सोशल मीडियाच्या जगात
उरला नाही  कुठे विश्वास
जुना काळ होता वेगळाच
जिथे द्यायची घासातला घास

©®©
✍ अभिजित आ पाटील
📞 ८८८८१९१७१४
दि.२८/०४/२०१६

No comments