चालू घडामोडी

एकदा बरस

अरे किती गाडलीस जमिनीखाली
 किती नी लावले झाडाला फास
एकदा बरस  अन कर  हिरवगारं
नको आम्हा पण जनावरांना दे घास
✍ अभिजित आ पाटील

No comments