चालू घडामोडी

स्वप्नपरी

कोणताहि घाल ड्रेस तू
दिसतेस मज स्वप्नपरी
स्वप्नात येतेस दररोज
आयुष्यात ये तू खरी
✍ अभिजित आ पाटील 

No comments