चालू घडामोडी

🤔 नातं 🤔

🤔 नातं 🤔

सूनेच्या कानाला  हेडफोन
नात चॅट मध्ये  आहे बिजी
खिडकी बाहेरच्या निसर्गाची
मजा लुटत  आहे आजी

आजीबरोबर  बोलायला
दोघी जवळ नाही वेळ
virtally नात्यामध्ये मग्न
कसा हा अनोखा खेळ

©®©
✍ अभिजित आ पाटील
दि.०२/०५/२०१६.

No comments