चालू घडामोडी

कपाळी गंध

रंग असे हा सावळा
शोभे कपाळी तो गंध
नाम मुखी विठोबाचे
भजनाचा असे  छंद
✍ अभिजित आ पाटील

No comments