चालू घडामोडी

हात

       लढलो  असतो हाताने एका
जगाचा विचार केला नसता
दुसऱ्या हातात माझ्या फक्त
जर हात तुझा हाती  असता
✍ अभिजित आ पाटील

No comments