चालू घडामोडी

उमलली ती कळी

 मी दिलेला गुलाब पाहून
चेहऱ्यावर पडली खळी
तुझ्या हाताचा स्पर्श झाला
अन ती उमलली ती कळी
✍ अभिजित आ पाटील

No comments