चालू घडामोडी

दे मला तू सये साथ..

एवढा ठेवला विश्वास,
दे मला तू  सये साथ..
पण कधीच नको करू
तू ग असा माझा घात
✍ अभिजित आ पाटील

No comments