चालू घडामोडी

फक्त तुलाच मी मागीन..

होऊन तर बघ एखादा
या वाघाची  तू वाघीण..
नाही मागणे देवाकडे
फक्त तुलाच मी मागीन..
✍ अभिजित आ पाटील

No comments