चालू घडामोडी

सांग अजून किती मी लिहू

तुझ्या एका रिप्लाय साठी
सांग अजून किती मी लिहू
चंद्र झाला सूर्य झाला अन
तूच सांग अजून काय   घेहु
✍ अभिजित आ पाटील
😀💞💞💞💞💞😀

No comments