शब्दा मध्ये मी शोधतो तुला
शब्दा मध्ये मी शोधतो तुला
अन तुझ्यामध्ये शोधतो शब्द
तू हि जातेस नेहमी साथ सोडून
अन शब्द हि नेहमीसारखे स्तब्ध
✍ अभिजित आ पाटील
अन तुझ्यामध्ये शोधतो शब्द
तू हि जातेस नेहमी साथ सोडून
अन शब्द हि नेहमीसारखे स्तब्ध
✍ अभिजित आ पाटील
No comments