😡 किसान पुत्र😡
जनतेचे खाऊन पैसे,
लावतात दहीहंडीचे थर,
शेतकऱ्याच्या मालाला ,
मात्र कवाडीमोलाचा दर...
डी.जे.वर नाचायला,
हवेत तुम्हा किसानपुत्र
दरासाठी खेटे घालताना
तुमची किंमत असते कुत्र
✍ अभिजित आ पाटील
📞 . ८८८८१९१७१४.
दि. ३०/०८/२०१६.
वेळ. सकाळी ८ वा.१२ मि.
No comments