सुंदर कोण?
ड्रेसमुळे तू? का तुझ्यामुळे ड्रेस?
सुंदर कोण हे मला पडलं कोड?
विचार करत असताना पाहिलं तू
अन हसलीस ग तू किती गोड
-अभिजित आ पाटील💞
No comments