चालू घडामोडी

तुझ सौंदर्य








तू हसतेस  हि गोड
अन दिसतेस हि गोड
सौंदर्या बरोबर  विचाराची
देवाने दिलेली आहे जोड

- अभिजित आ पाटील

No comments