चालू घडामोडी

महागाई भत्ता

ज्या सरकारी अधिकाऱ्यांना
शासन एवढा गलेलठ्ठ
पगार देवून वरून
महागाई भत्ता देते
त्याच अधिकाऱ्याची
बायको बाजारामध्ये
शेतकऱ्यांकडून 
भाजी घेताना
एवढी घासगीस करते
की मला खरंच 
आजपर्यंत नाही कळलं
महागाई नेमकी 
आहे कुणाला?
शेतकऱ्यांना 
की अधिकाऱ्याला
मला न सुटलेलं कोडं

-अभिजित पाटील
८८८८१९१७१४
©®©

२४/०७/२०१९

No comments