चालू घडामोडी

चूक माझी

सांग पोरा चूक माझी
मी तुला रे घडवलं
घराबाहेर काढून तू
का रे मलाच रडवलं
✍ अभिजित आ पाटील😞

No comments