चालू घडामोडी

घराचेही वासे

घर फिरले कि लगेच
घराचेही वासे फिरतात
आपल्या सोबत असणारी
आपलाच गळा चिरतात
✍ अभिजित आ पाटील

No comments