चालू घडामोडी

कधी सुधारशील माणसा ,



 
कधी सुधारशील माणसा ,
तू पण कर प्रगती थोडी....
दुसऱ्याने केली कि लगेच ,
करतोस का रे तू कुरघोडी....
✍ अभिजित आ पाटील

No comments