चालू घडामोडी

मराठी मोळं सजनं

नाका मध्ये नथ अन
मराठी मोळं सजनं
आवडतं मला तुझं
हळूच गालात लाजनं
✍ अभिजित आ पाटील

No comments