चालू घडामोडी

आई ची रजा

आई आयुष्यातून तू
घेतलीस माझ्या रजा
नाही हाती शिल्लक
जेव्हा करतो तुला वजा
✍ अभिजित आ पाटील

No comments