चालू घडामोडी

😢 न्यायदेवता 😢

😢 न्यायदेवता 😢

न्यायदेवता झाली आंधळी
डोळ्याला बांधून  पट्टी
सलमान सुटला निर्दोष
देवून साक्ष हि खोटी

गरीब घालतात खेटे
मिळवण्या जिथे न्याय
बदलला जातो कायदा
श्रीमंतांचे धरुनी पाय

✍अभिजित आ पाटील
📞 ८८८८१९१७१४
दि.२५/०७/२०१६

No comments