चालू घडामोडी

🌧 नाती 🌧

🌧 नाती 🌧

चिंब भिजवून धरतीला,
भरलीस तिची तू ओटी,
बळीराजा होईल बाप अन,
 पिकतील माणिक मोती.....

असच राहू दे रे सदा,
तुझं अन धरतीच नातं,
 सुखी होऊ दे बळीराजा,
आनंदाचे  गाऊनी गातं.......

✍ अभिजित आ पाटील
📞 -८८८८१९१७१४.
 दि.-१५/०७/२०१६
वेळ - सकाळी ६ वाजून ५ मि.

No comments