चालू घडामोडी

सुंदर दिवसाची सुरवात

पक्ष्यांचा किलबिलाट,
सोबत कोकिळेची साथ...
प्रसन्न मनाने होते एका,
सुंदर दिवसाची सुरवात
✍ अभिजित आ पाटील

🌱 गावाकडचा वारा🌱

😀शुभ प्रभात😀

No comments