चालू घडामोडी

खोटी

    नको देऊ रे मेघराजा,
अशी आश्वासने खोटी..
कर एकदा ओलिचिम्ब,
भर धरणीमातेची ओटी..
©✍अभिजित आ पाटील

🌱 गावाकडचा वा

No comments