चालू घडामोडी

सुवास

दरवळलेला सुवास
गुलाबी तो गंध
घडवूं चल एक
नवा ऋणानुबंध
✍ अभिजित आ पाटील💞

No comments