चालू घडामोडी

मन लागतं तुटू जेव्हा




मन लागतं तुटू जेव्हा
आरसाच बोलतो खोटे
स्वार्थासाठी येतात जवळ
 अन नंतर तोडतात नाते

✍ अभिजित आ पाटील

मो. ८८८८१९१७१४

No comments