चालू घडामोडी

लेखणी

तुझ्यावर लिहण्या माझी
आतुरली आहे लेखणी
शब्द हि पडतील अपुरे
एवढी आहेस तू देखणी
✍ अभिजित आ पाटील💝

No comments