चालू घडामोडी

माझं गावच्या रानांत

माझं गावच्या रानांत
सुटतो सोसाट्याचा वारा
कानी घुमतो  आवाज
जश्या छेडती  तारा
✍ अभिजित आ पाटील

😀 माझ्या गावच्या भूमीत😀

No comments